मी व्यवसायाने परिसर शास्त्रज्ञ असून मला जैववैविध्य या विषयात खास रस आहे. वेगवेगळ्या वनस्पती व प्राणी जाती, पर्यावरणाच्या संदर्भातील समस्या, पर्यावरण व विकास यांच्यातील विरोधाभास यावरही मी काम केलेले आहे भारताचा जैवविविधता कायदा 2002 आणि वलाधिकार कायदा 2006 या कायद्यांबद्दल आणि अंमलबजावणीतल्या प्रत्यक्ष अनुभवाबद्दलही मी योगदान करू इच्छितो.