चर्चा:निनाद फाउंडेशन

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by अभय नातू

कृपया निनाद फाऊंडेशन हे पान डिलिट करू नये, सदर सर्व रेजिस्ट्रेशन चे सरकार मान्य दस्तऐवज संदर्भामध्ये जोडलेले आहेत.

इथे दिलेली सर्व माहिती अचूक असून यामध्ये काही चुकीची माहिती दिलेली नाही ,त्याचप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र देखील जोडले आहे त्याची दखल घ्यावी

उल्लेखनीयता साचा काढला आहे परंतु लेखातील मजकूराचे ज्ञानकोशीय शैलीत पुनर्लेखन करावे. सध्या हा मजकूर संस्थेची जाहिरात असल्यासारखा वाटतो.
संदर्भ देताना त्रयस्थ संकेतस्थळावरील प्रकाशनाचे द्यावे. संस्थेच्याच (किंवा इतरही) गूगल ड्राइव्ह वरील संदर्भ ग्राह्य नाहीत.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ११:०३, ४ डिसेंबर २०१९ (IST)Reply
"निनाद फाउंडेशन" पानाकडे परत चला.