चर्चा:नामांतर शहीद स्मारक

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू

हे स्मारक डॉ. आंबेडकर यांचे आहे कि शहीदांचे?

अभय नातू (चर्चा) २२:५४, २७ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात शहीद झालेल्यांचे स्मारक आहे. मूळ इंग्रजी लेखात शहिद झालेल्यांची नावे आहेत. लेखाचा विस्तार झाल्यास यातही नावे येऊन अधिक स्पष्टता येईलच.. प्रसाद साळवे २३:३९, २७ नोव्हेंबर २०१७ (IST)

धन्यवाद, वर्गीकरणात योग्य तो बदल करावा.

अभय नातू (चर्चा) २३:४३, २७ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

"नामांतर शहीद स्मारक" पानाकडे परत चला.