चर्चा:नाटक
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic ज यांचा उत्पात
ज यांचा उत्पात
संपादन- @अभय नातू आणि V.narsikar: साचे उलटवणे हे ज यांच्याकडून नविन नाही. ह्या पानाचा इतिहासात स्पष्ट दिसते की, त्यांनी मी लावलेला पानकाढा साचा परस्पर कसलीही चर्चा न करता किंवा साचे प्रचालकांच्या निर्णयाने काढले जावेत असा संकेत असताना ही त्यांनी परस्पर साचा काढला आहे. मी लावलेला साचा येथे त्यांनी काढला आहे.
- मुळात याद्यांचे लेख करणे आणि ते टिकवण्यासाठी हट्ट धरणे ही बाब सुद्धा नविन नाही. त्यामुळे याद्यां स्पष्टपणे सांगून काढून टाकण्यात याव्यात अशी विनंती. WikiSuresh (चर्चा) १०:५१, ५ ऑगस्ट २०१८ (IST)