चर्चा:नागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९

Latest comment: ४ वर्षांपूर्वी by अभय नातू

राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आता कायद्यात परिवर्तीत झाले आहे सबब या लेखाचे नामकरण राष्ट्रीय नागरिकत्व कायदा (की राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा?) असे केले जावे अशी शिफारस करतो.

झाले. -- अभय नातू (चर्चा) १८:०७, १३ डिसेंबर २०१९ (IST)Reply
"नागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९" पानाकडे परत चला.