चर्चा:नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाज

Latest comment: ४ वर्षांपूर्वी by विकास कांबळे

@विकास कांबळे:, महाराष्ट्रातील आदिवासी समाज असा लेख तयार करुन विकसित केला तर चांगले राहिल. एका जिल्ह्यापुरता लेख व्यापक ठरणार नाही, म्हणून तो राज्यव्यापी असावा.--संदेश हिवाळेचर्चा १६:२६, २८ जानेवारी २०२० (IST)Reply


सदर लेख व्यापक होणं खूप महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे प्रयत्न जरूर करण्यात येणार आहे. माझ्याकडे असलेल्या उपलब्ध माहितीच्या आधारे तूर्त नांदेड जिल्ह्यातील आदिवासी जीवनावर प्रकाश टाकणारा लेख तयार करीत आहे.विकास कांबळे (चर्चा) १६:५२, २८ जानेवारी २०२० (IST)Reply

"नांदेड जिल्ह्यातील आदिवासी समाज" पानाकडे परत चला.