चर्चा:नवा जिहादी जॉन

Latest comment: ८ वर्षांपूर्वी by अभय नातू

या लेखात संदर्भांची गरज आहे तसेच या लेखात बहिणीचे नाव व माहिती असण्याचे कारण दिसत नाही आहे. असल्यास कृपया खुलासा करावा. ती सुद्धा दहशतवादी ठरवली गेली आहे का?

अभय नातू (चर्चा) ००:४८, २५ जानेवारी २०१६ (IST)Reply

"नवा जिहादी जॉन" पानाकडे परत चला.