चर्चा:नवनाथ कथासार
Latest comment: ११ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic विकिस्रोत?
प्रताधिकाराबाबत : ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथाचे अनेक कथासार प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे येथे प्रताधिकाराचे उल्लंघन होत नाही, असे मला वाटते.
विकिस्रोत? संपादन
या लेखातील कथासार विकिस्रोत येथे हलवून नवनाथांच्या साहित्याबद्दलची माहिती येथे लिहावी तसेच विकिस्रोतावरील मजकूराकडे येथून दुवाही द्यावा.