चर्चा:नरेशकुमार बालियान

दोन वेगळ्या व्यक्ती संपादन

मुझप्फरनगरमधून भाजपचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेलेले नरेशकुमार बलियान आणि दिल्ली विधानसभेतील आपचे आमदार नरेश बलियान या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. नरेशकुमार बलियान यांचे २०१३ मध्ये वयाच्या ७८व्या वर्षी निधन झाले तर नरेश बलियान सध्या उत्तमनगरचे आमदार आहेत.लेखात या दोन व्यक्तींची सरमिसळ झाली आहे. संभाजीराजे (चर्चा) १३:३५, १९ जुलै २०२३ (IST)Reply

सरमिसळ झाली होती, @Khirid Harshad यांनी ती दुरुस्त केली आहे. तुम्ही या दोन्ही लेखात अजून योग्य ती भर घालू शकता.- संतोष गोरे ( 💬 ) १८:१२, २२ जुलै २०२३ (IST)Reply
"नरेशकुमार बालियान" पानाकडे परत चला.