चर्चा:धूळपाटी/मनुष्य - संक्रमणशील जीव
Latest comment: ११ महिन्यांपूर्वी by Ketaki Modak in topic पूर्णयोग मध्ये विलीन करावा
पूर्णयोग मध्ये विलीन करावा
संपादन@Ketaki Modak:,
हा लेख पूर्णयोगाच्या एका संकल्पनेबद्दल आहे तसेच हा तत्त्वज्ञान आणि विवेचनयुक्त असल्याने त्याला स्वतंत्रपणे विश्वकोशीय बैठक नाही. तरीही ही संकल्पना पूर्णयोगाचा भाग असल्याने यातील मजकूर योग्य ती काटछाट करुन पूर्णयोगाचा एक विभाग करावा.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २२:११, १० जानेवारी २०२४ (IST)
- ठीक. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) २२:४३, १० जानेवारी २०२४ (IST)