चर्चा:धार्मिक लोकसंख्यांची यादी

Latest comment: ६ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे
धर्मानुसार लोकसंख्या किंवा धर्मानुसार लोकसंख्या यादी
अभय नातू (चर्चा) १३:५५, १३ जानेवारी २०१८ (IST)Reply
धर्मानुसार लोकसंख्या यादी हे योग्य वाट्ते.--. Sachinvenga चर्चा . : १३:५७, १३ जानेवारी २०१८ (IST)Reply
इंग्रजी विकि पान List of religious populations चे हे मराठी भाषांतर आहे, सध्या तरी मला जे शिर्षक सध्या आहे तेच योग्य वाटते.

--संदेश हिवाळेचर्चा १९:५४, १३ जानेवारी २०१८ (IST) --- वर सुचवलेल्या अन्य शीर्षकांपेक्षा आहे तेच शीर्षक बरे आहे... (चर्चा) २१:३९, १३ जानेवारी २०१८ (IST)Reply

"धार्मिक लोकसंख्यांची यादी" पानाकडे परत चला.