चर्चा:धारवाडी म्हैस

Latest comment: २ वर्षांपूर्वी by अमर राऊत in topic बदल

बदल

संपादन

@अमर राऊत:, नमस्कार कृपया या लेखात दोन बदल करावेत,

  1. माहितीचौकट साचा:Infobox animal breed ही जोडावी.
  2. आपण जोडलेले चित्र हे श्रीलंकेतील जंगली म्हशीचे आहे. ते काढून धारवाड म्हशीचे चित्र उपलब्ध असेल तर ते जोडावे- संतोष गोरे ( 💬 ) ०६:५७, १५ मे २०२२ (IST)Reply


@संतोष गोरे:, सूचनांसाठी आभारी आहे. खरंतर मला या विषयातली एवढी माहिती नाही. कॉमन्सवर "धारवाडी म्हशी"चा शोध घेतल्यावर चित्रे येत नाहीत. म्हणून "indian cattle", "indian buffalo" वगैरे शब्द टाकून बघितले, पण मला धारवाडी म्हैस ओळखू येईना. त्यासाठी दुसऱ्या बाजूला गुगल चित्रांसोबत तुलना केली. बराच वेळ गेल्यानंतर आणि बराच शोध घेतल्यानंतर सदरचे चित्र हेच "धारवाडी"चे असावे, असा समज झाला.
माझी तुम्हाला विनंती आहे, की तुम्हीच आवश्यक ते बदल करावेत. खरं तर कालच याविषयी तुम्हाला बोलणार होतो, पण व्यस्त असल्याने वेळ मिळाला नाही. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) ०८:५५, १५ मे २०२२ (IST)Reply
विकिपीडियावर तुमचा कामाचा व्याप भरपूर आहे यात काही वाद नाही. कॉमन्स वर जर योग्य चित्र सापडले नाही तर अशा वेळी जोडणे टाळावे. संतोष गोरे ( 💬 ) १५:००, १५ मे २०२२ (IST)Reply
हो नक्कीच. पुढच्या वेळी चित्राबद्दल शंका असेल तर आधी चर्चा करून घेतो. धन्यवाद अमर राऊत (चर्चा) १५:०७, १५ मे २०२२ (IST)Reply
@संतोष गोरे:, चित्र वगळले आहे. पण तुम्ही सांगितलेला साचा मराठी विकिपीडियावर चालत नाही. तूर्तास साचादेखील वगळला आहे.- अमर राऊत (चर्चा) १०:५४, २४ मे २०२२ (IST)Reply
"धारवाडी म्हैस" पानाकडे परत चला.