लेखाच्या नावात बदल करणे बाबत... संपादन

मा.प्रचालक,

या लेखाचे नाव धर्म (नियतकालिक) असे अधिक उचित आहे असे वाटते. कृपया तसा बदल कराल का?

कळावे. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ००:२६, २९ ऑक्टोबर २०२३ (IST)Reply

  झाले. - अभय नातू (चर्चा) ००:४५, २९ ऑक्टोबर २०२३ (IST)Reply
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) १५:३७, २९ ऑक्टोबर २०२३ (IST)Reply
"धर्म (नियतकालिक)" पानाकडे परत चला.