चर्चा:दौंड जंक्शन रेल्वे स्थानक
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू
या लेखातील प्रकाशचित्रात दिसत असल्याप्रमाणे स्थानकावरील पाटीवर लिहिलेले नाव मराठीत दौण्ड व हिंदीत दौंड असे आहे. तरी या लेखाचे शिर्षक "दौण्ड" रेल्वे स्थानक असे हवे.
--अभय होतू (चर्चा) ०३:१८, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
.
पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस या गाडीला पुर्वीही दौण्ड हा थांबा नव्हता आणि आताही नाहीये. --अभय होतू (चर्चा) ०३:२०, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)
- पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसचे नाव काढले.
- वस्तुतः ही यादी पूर्णपणे तपासायला पाहिजे. तसेच लेखात रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या असे शीर्षक आहे. मला वाटते रोज येजा करणाऱ्या एक्सप्रेस गाड्या असे अभिप्रेत असावे.
- अभय नातू (चर्चा) ०७:२०, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)