चर्चा:देहारे रेल्वे स्थानक
Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू
देहारे नावाचे कोणतेही रेल्वे स्थानक अस्तित्वात नाही.
देहारे गावात कोणतेही रेल्वे स्थानक / फलाट नाही तसेच तेथे कोणत्याही पॅसेंजर / एक्सप्रेस गाड्या थांबत नाहीत.
ही नोंद सदस्य:अभय होतू यांनी केली.
- @अभय होतू:,
- हे पहा - https://indiarailinfo.com/station/map/dehare-dah/7991
- देहारे स्थानक नसून तांत्रिक थांबा असल्याचे वाटते आहे. बदल करीत आहे.
- अभय नातू (चर्चा) २२:०५, १ डिसेंबर २०१७ (IST)
- @अभय नातू:,
अत्यंत उपयुक्त माहिती... हे स्थानक / तांत्रिक थांबा नसून येथे फक्त १ केबिन आहे... जी फक्त सिग्नल देण्यासाठी वापरतात. --अभय होतू (चर्चा) २२:३३, १ डिसेंबर २०१७ (IST)
- ठीक, अधिक बदल करीत आहे.
- अभय नातू (चर्चा) २२:३५, १ डिसेंबर २०१७ (IST)