"देश हे जगातील भौगोलिक प्रदेश आहेत." -- माझ्या मते देश हे जगातील राजकीय प्रदेश आहेत. खंड, उपखंड, पठारे, इ भौगोलिक प्रदेश गणले जातील.

अभय नातू १८:५४, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

राजकीय विभागणी केले गेलेले भौगोलिक प्रदेश असे म्हणता येईल का?
अभिजीत साठे १९:१२, ४ ऑगस्ट २०११ (UTC)
हे ठीक वाटते.
अभय नातू १९:२२, ४ ऑगस्ट २०११ (UTC)

Start a discussion about देश

Start a discussion
"देश" पानाकडे परत चला.