देवे व मंत्रपुष्पांजली मधील फरक संपादन

देवे व मंत्रपुष्पांजली मधील श्लोक, या दोन्ही निराळ्या संकल्पना आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध जोडणे अप्रस्तुत आहे.

@विष्णू एरंडे: माहीत करून दिल्या बद्दल धन्यवाद. कृपया या दोन्हीतील फरक थोडा स्पष्ट कराल का?-संतोष गोरे ( 💬 ) २२:१८, १० सप्टेंबर २०२२ (IST)Reply
स्पष्टीकरण

ऋग्वेदामधील ज्या ऋचांमध्ये देवाः शब्द येतो, अशा ऋचांना देवे म्हणतात. मंत्रपुष्पांजलीतील फक्त पहिला श्लोक देवे आहे व बाकीचे श्लोक उपनिषदातील आहेत. मंत्रपुष्पांजली हे चार श्लोकांचे स्वतंत्र संकलन आहे. विष्णू एरंडे (चर्चा) १६:५५, १३ सप्टेंबर २०२२ (IST)Reply

ठीक आहे जर आपण दोन्ही लेखांचा विस्तार करू शकाल तर बरे होईल.
  1. देवें
  2. मंत्रपुष्पांजली -संतोष गोरे ( 💬 ) ०९:१५, १४ सप्टेंबर २०२२ (IST)Reply
मंत्रपुष्पांजली या विषयावर लेख लिहिता येत नाही कारण या पानावर लिहीण्याचा प्रयत्न केला तर देवें हे पुनर्निर्देशनाचे पान उघडले जाते. कृपया मार्गदर्शन करावे. -विष्णू एरंडे
मंत्रपुष्पांजली येथे टिचकी देऊन काम करावे-संतोष गोरे ( 💬 ) १६:४४, १५ सप्टेंबर २०२२ (IST)Reply
"देवें" पानाकडे परत चला.