देवें हे एक हिंदु धर्मातील स्तोत्र आहे. हे स्तोत्र हिंदू धर्मांतील आरतीनंतर म्हणले जाते. सार्वभौम राजा आणि त्याची समृद्ध प्रजा यांच्या कल्याणाची प्रार्थना यामध्ये आहे. सार्वभौम राजा आणि त्याचे साम्राज्य सर्वथा स्वतंत्र, परमेश्वराशी निष्ठावंत सर्वसमावेशक असो अशी अपेक्षा यामध्ये व्यक्त केली गेली आहे. देवें मधील काही निवडक स्तोत्रांपासून मंत्रपुष्पांजली ची निर्मिती करण्यात आलेली आहे.