चर्चा:देव
विलयन करणे बाबत
संपादन@Sandesh9822:, नमस्कार तुमची सूचना अगदी रास्त आहे. ईश्वर लेखात या लेखाचे विलीनीकरण करून योग्य तो मजकूर जोडणे आणि नवीन परिच्छेद निर्माण करणे आवश्यक आहे असे मला वाटते. - संतोष गोरे ( 💬 ) १२:४८, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)
- @संतोष गोरे:, नमस्कार. प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. विलीनीकरण करण्यापूर्वी या लेखात (येथील मजकुरात) उचित बदल करणे आवश्यक वाटते आहे. --संदेश हिवाळेचर्चा २२:४१, १५ नोव्हेंबर २०२१ (IST)
- होय, ते तर आहेच. मला पण जाणवलं - संतोष गोरे ( 💬 ) ०७:०१, १६ नोव्हेंबर २०२१ (IST)
वैदिक देव हा मजकूर वगळणे बाबत
संपादन@QueerEcofeminist: नमस्कार, लेखात सुरवातीला लिहील्याप्रमाणे देव संकल्पना विश्वास व कल्पनेवर आधारित आहे. लेखात इतरांची मते मांडली आहेत. त्याचप्रमाणे वैदिक वाङमयात देव ही संकल्पना जशी निर्माण झाली, त्याप्रमाणे मांडली आहे. ती आपण म्हणता त्याप्रमाणे vandalism नाही.
आपले निराळे मत असल्यास आपण ते मांडू शकताच. विष्णु एरंडे (चर्चा) १६:२०, ३ नोव्हेंबर २०२२ (IST)
@QueerEcofeminist: नमस्कार, आपण वगळलेला मजकूर परत उलटवाल का? कृपया उत्तरा दाखल काही सांगाल?
@QueerEcofeminist: नमस्कार, स्मरणपत्र
@QueerEcofeminist: नमस्कार, स्मरणपत्र २ विष्णु एरंडे (चर्चा) २२:१८, ८ नोव्हेंबर २०२२ (IST)
@QueerEcofeminist: नमस्कार, स्मरणपत्र ३ विष्णु एरंडे (चर्चा) २१:१८, १० नोव्हेंबर २०२२ (IST)
- @QueerEcofeminist: नमस्कार, स्मरणपत्र ४ विष्णु एरंडे (चर्चा) २२:०३, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @विष्णु एरंडे, आपल्या भल्यामोठ्या मजकुराला कोणताही संदर्भ नाही. शिवाय त्यातील अनेक वाक्ये अर्थ हिन आहेत. त्यात विश्वकोशिय मजकूर नाही. त्यामुळे उलतावता येणारं नाही QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] ०७:४३, १२ नोव्हेंबर २०२२ (IST)
@QueerEcofeminist: नमस्कार, मजकूर वगळण्याबाबत पहिल्यांदा आपण vandalism हे कारण दिले होते. आता आपण पुढील कारणे सांगत आहात. भलामोठा मजकुर, कोणताही संदर्भ नाही, अनेक वाक्ये अर्थ हिन आहेत आणि विश्वकोशिय मजकूर नाही, वगैरे. यावर माझी प्रतिक्रिया पुढील प्रमाणे - प्रथमतः वैदिक देव हा काही फार मोठा मजकूर नाही. या मजकूरापेक्षा व देव या लेखापेक्षाही कित्येक पटीने मोठे लेख विकिपीडियावर आहेत. देव हा संपूर्ण लेखच संदर्भहीन आहे. तसे लेखाच्या सुरुवातीला म्हटलेले आहेच. त्याचे कारण असे की, मूळात देव ही संकल्पनाच आहे व ती व्यक्ती गणिक, धर्मानुसार व श्रद्धेप्रमाणे निरनिराळी असते व अनुभवातून ती बदलतही असते. या मजकूरात, वैदिक देव ही संकल्पना कशी निर्माण झाली, हे सांगितले आहे. शक्य आहे म्हणून संदर्भासाठी ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी व तुकाराम महाराजांचा अभंग घेतला आहे. शिवाय वैदिक वाङ्मयात देव यासंदर्भात लिहिलेल्या कल्पना स्पष्ट केल्या आहेत. मग हा मजकूर संदर्भहीन कसा? आपल्या म्हणण्याप्रमाणे अनेक वाक्ये अर्थहीन आहेत, तर आपण ती अर्थहीन कशी? हे स्पष्ट करावे व आपल्या मनातील देव ही संकल्पना लेखात मांडावी. तो आपल्याला अधिकार आहेच! यापुढे जाऊन वाचक प्रतिक्रिया देतीलच! तरी वगळलेला मजकूर उलटवावा, ही विनंती. विष्णु एरंडे (चर्चा) २१:४८, १४ नोव्हेंबर २०२२ (IST)
@QueerEcofeminist: नमस्कार, वरिल स्पष्टीकरणावर आपला प्रतिसाद अपेक्षित आहे. विष्णु एरंडे (चर्चा) १६:३२, १७ नोव्हेंबर २०२२ (IST)
@QueerEcofeminist: नमस्कार, आपला प्रतिसाद अपेक्षित आहे, स्मरणपत्र २ विष्णु एरंडे (चर्चा) १५:४५, २१ नोव्हेंबर २०२२ (IST)
@QueerEcofeminist: नमस्कार, आपला प्रतिसाद अपेक्षित आहे. स्मरणपत्र ३ विष्णु एरंडे (चर्चा) १०:५८, २२ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @QueerEcofeminist नमस्कार, स्मरणपत्र ४ - १२ नोव्हेंबर रोजी आपण उपस्थित केलेल्या मुद्दयांवर मी स्पष्टीकरण दिले आहे, १४ नोव्हेंबर रोजी! माझ्या विनंतीवर आपण काहीच प्रतिसाद देत नाही. विष्णु एरंडे (चर्चा) १०:३२, २३ नोव्हेंबर २०२२ (IST)
- @QueerEcofeminist नमस्कार, स्मरणपत्र ५ - आपला प्रतिसाद नाही. मी ह्या मजकुराचे पुनर्लेखन करुन टाकत आहे. काही अर्थ हिन वाक्ये आपण दाखवून दिल्यास त्यांचाही विचार करणे शक्य होईल. विष्णु एरंडे (चर्चा) ११:०५, २५ नोव्हेंबर २०२२ (IST)