दिलवारा की दिलवाडा. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात दिलवाडा वाचल्याचे स्मरते. Dakutaa १६:३७, २३ फेब्रुवारी २००९ (UTC)

गुजराथीमध्ये डा वर जोर जास्त असतो त्यामुळे बहुदा वाडा च असावे

अजयबिडवे १९:४३, २३ फेब्रुवारी २००९ (UTC)

दिलवाडादेलवाडा हे दोन्ही उच्चार प्रचलित आहेत. दिलवाडा वापरावे.

अभय नातू २२:०६, २३ फेब्रुवारी २००९ (UTC)

Start a discussion about दिलवाडा मंदिर

Start a discussion
"दिलवाडा मंदिर" पानाकडे परत चला.