@अभय नातू: https://copyvios.toolforge.org/?lang=mr&project=wikipedia&title=%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0&oldid=&action=search&use_engine=1&use_links=1 नुसार या लेखाला ७०% पेक्षा अधिक नकल- डकव आहे.

@आर्या जोशी:,
वरवर पाहता तारखांवरुन येथे मराठी विकिपीडियावरील मजकूर उचललेला दिसत आहे. नकल-डकव दाखविलेला मजकूर प्रस्तुत ब्लॉग वर फेब्रुवारी, मार्च २०२०च्या सुमारास घातलेले दिसते. हा मजकूर या लेखाच्या मराठी विकिपीडियावरील ३१ डिसेंबरच्या आवृत्तीत असलेला आढळतो.
ब्लॉगवरुन मराठी विकिपीडियावर हा मजकूर आणल्याचे कसे दिसेल?
अभय नातू (चर्चा) ०३:०८, २० सप्टेंबर २०२० (IST)Reply
"दशावतार" पानाकडे परत चला.