नमस्कार मंडळी, येथे सुरु असलेली उच्चार/प्रमाण उच्चार आणि परकीय विशेष नामे कशी लिहावीत बाबतची चर्चा विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे वर स्थानांतरीत करींत आहोत. सदस्यांना नम्र विनंती कि पुढील चर्चा चावडीवर करावी जेणेकरून चर्चा अधिक सदस्यांपर्यंत पोहचवणे, त्यांनाही सहभागी करणे, आणि याबाबतच्या अंतिम निर्णयाप्रत पोहचणे सोपे जाईल. तसदी बद्दल क्षमस्व. धन्यवाद. राहुल देशमुख ०३:४६, २३ जुलै २०११ (UTC)


चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण
नमस्कार, थ्यॅन षान


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

Start a discussion about थ्यॅन षान

Start a discussion
"थ्यॅन षान" पानाकडे परत चला.