@अभय नातू आणि Tiven2240: या लेखातील कसे जाल या परिच्छेदाची जागा बदलण्यासाठी मी मजकूर काढला आणि नव्या जागी डकविण्यापूर्वी आमच्याकडे अतिवृष्टीमुळे नेटवर्क तुटले.ते आत्ता आले. हा मजकूर पुन्हा कसा मिळविता येईल? आर्या जोशी (चर्चा) १९:१८, ४ जून २०१८ (IST)Reply

झाले. - अभय नातू (चर्चा) २०:५१, ४ जून २०१८ (IST)Reply
"तोरणा" पानाकडे परत चला.