@अभय नातू:

@सुबोध कुलकर्णी: सदर लेख पेंड प्रोमोशन आहे असे वाटते. हा लेखावर खूप उत्पात झालेले आहे व ते फक्त मराठी विकिपीडियावर नाहीच तर इतर विकिपीडियावर सुद्धा या लेखात अनेक ठिकाणी उत्पात केले आहे. या लेखावर काम करणारे संपादकांना जातीचा प्रचार करायचा आहे. जर मराठी विकिपीडियावर सुद्धा हे उत्पात करतील त्यांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात यावी धन्यवाद लवकरात लवकर जातीयवादी उल्लेखनियता नसलेले पैशासाठीचे लेख वगळावेत! [[सदस्या:Josephlilakar[चर्चा]]१५:१२,२८आॅगस्ट२०१८ (IST)
"तू माझा जीव" पानाकडे परत चला.