गुरांचे गाव?!

संपादन

"तिवसा येथून ३ कि.मी. अंतरावर शेंदूरजना बाजार हे गुरांच्या गावासाठी प्रसिद्ध गाव आहे."

हे वाक्य कोणी स्पष्ट करू शकेल काय? मला वाटते की "तिवसा येथून ३ कि.मी. अंतरावर शेंदूरजना हे गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध गाव आहे" असे काहीतरी असले पाहिजे.

केदार {संवाद, योगदान} ०९:१२, २५ ऑक्टोबर २००७ (UTC)

तिवसा

संपादन

तिवसा लगतच दहा किलोमीटर वरखेड हे गाव आहे,वरखेड हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची कर्मभुमी गुरुवर्य आडकोजी महाराज हे तुकडयादासाचे गुरु आहे

"तिवसा तालुका" पानाकडे परत चला.