चर्चा:ताज महाल
विकी प्रबंधकांना विनंती करतो की अनामिक युजर ने टाकलेली माहीती कमी करण्यात यावी. हि माहिती नसून ब्लॉगवरील चर्चा आहे. फारतर ताजमहालाबद्दल विवाद या विभागात टाकता येईल.
अजयबिडवे १५:१६, २ सप्टेंबर २००८ (UTC)
- मी लगेचच संदेश टाकला आहे. या मजकूराच्या जागी ४-५ ओळींची समीक्षा अपेक्षित आहे. कोणा सदस्याने ती पुरवल्यास ही समीक्षा तेथे घालावी.
- जर काही हरकत नाही आली तर ही माहिती काढण्यात येईल.
- अभय नातू १८:४९, २ सप्टेंबर २००८ (UTC)
त्या काळी अशा प्रकारे बळाकावलेल्या इमारतींचा वापर राजदरबारातील मृतांच्या थडग्यांसाठी करण्याची पद्धत मुसलमान राज्यकर्त्यांमध्ये प्रचलित होती. this para is wrong all this is done by Mr canningham british arceologyst mumtaz is dead at BARHANPUR she is burried at BARHANPUR her tomb is at BARHANPUR PL NOTE from Nayan, 25 sptember 2009 place Thane ( mumbai )
Replaced dead IndiaInfo link with link article from The Hindu archives. And removed stephan-kauff link from "See also" section which is almost baseless, according to the discussion on the English Wikipedia page. 117.195.5.160 १६:२८, ७ नोव्हेंबर २०१० (UTC) (Knight Samar on English wikipedia)
वाद मुद्दा अनावश्यक
संपादनइतिहास संशोधक व लेखक श्री. पु.ना.ओक यांनी 'ताजमहाल : द ट्रू स्टोरी’ या पुस्तकात ताजमहाल शिवमंदिर असल्याचे पुरावे देण्याचा प्रयत्न केला. इ.स. २००० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ओक यांची याबाबतीतली याचिका रद्द केली.[१]
साळवे रामप्रसाद २२:१२, २२ ऑक्टोबर २०१३ (IST)salveramprasadसाळवे रामप्रसाद २२:१२, २२ ऑक्टोबर २०१३ (IST)