शुद्धलेखन

संपादन

@Khirid Harshad:,

या लेखाचे शीर्षक डिझ्नी स्टार असे असावे. मूळ इंग्लिश नाव Disney असल्याने हे अचूक होते. Disaney किंवा Diseney असते तर ते नाव मराठीत डिझनी' 'असे लिप्यंतरित झाले असते.

अभय नातू (चर्चा) ०१:२९, १४ जुलै २०२२ (IST)Reply

@अभय नातू: धन्यवाद, अजून असे कोणते शब्द असतील तर कृपया सांगावे. Khirid Harshad (चर्चा) १४:२१, १४ जुलै २०२२ (IST)Reply

"डिझ्नी स्टार" पानाकडे परत चला.