लेखाच्या सुरुवातील डायनोसाॅरचा अस्त सुमारे ६.५ कोटी वर्षापुर्वी एका विनाशचक्रात झाला असे म्हटले आहे तर 'जीवन' या काॅलम मध्ये त्यांच्या अंत सुमारे तीस लाख वर्षापुर्वी झाला असे म्हटले आहे. बरोबर काय आहे?

Pushkar Pande (चर्चा) २०:४६, २७ आॅगस्ट २०१५ (IST)

Start a discussion about डायनोसॉर

Start a discussion
"डायनोसॉर" पानाकडे परत चला.