चर्चा:ज्ञानेश्वर
Birth Place
संपादन@ Amitrochates , The changes of birth place has been amended only in the infobox. The First paragraph about the brief discription gives the reference of hindupedia where there is no point mentioning the birth place is "Apegaon". यात दिलेला संदर्भ हा हिंदुपिडीया वरून घेतला आहे असे सांगितले आहे. पण यावर क्लिक केले असता सदर पेज वर कुठेही आपेगाव हा उल्लेख आढळत नाहि. तसेच जन्मगाव आळंदी असल्याचा बदल हा फक्त infobox मध्ये केला आहे. पण पहिल्या परिचय स्थानात कुठेही हा बदल नहि. There shold be no difference in the information of the same person in two different languages. जर येथे आपेगाव हा उल्लेख न करता आळंदी करता येत नसेल तर हि संपूर्ण ओवी (line) काढणे शक्य आहे. एकाच व्यक्तीच्या परिचयाचे दोन वेगळ्या भाषांमध्ये फरक असू नये, हीच अपेक्षा. The information should be same..on both the pages. Swapniladitya 07.05.2015, 12:00
श्री ज्ञानेश्वरांच्या जन्मस्थानबाबत काही अभंग प्रमाणभूत मानता येतात ते अशाप्रकारे (येथे आळंदी चा उल्लेख हा मुळ प्राचीन नावानुसार म्हणजे “अलंकापुरी” असा केला आहे )
1- संतांचा महिमा वर्णावा किती । अलक्ष मूर्ति ज्ञानोबा तो ॥१॥ अर्जुना संकट पडता जडभारी । गीता सांगे हरी कुरुक्षेत्री ॥२॥ तोचि अवतार धरी अलंकापुरी । ज्ञानाबाई सुंदरी तारावया ॥३॥ श्री संत एकनाथ महाराज अभंग गाथा क्रमांक. ३५६१.
2- अधिक सत्त्याष्णव शके अकराशती । श्रावणमास तिथी कृष्णाष्टमी ॥१॥ वर्षाऋतु युवा नाम संवत्सर । उगवे निशाकर रात्रीमाजी ॥२॥ पंचमहापातकी तारावया जन । झाले नारायण मृत्युलोका ॥३॥ नामा म्हणे पूर्णब्रम्ह ज्ञानेश्वर । घेतसे अवतार अलंकापुरी ॥४॥ संत नामदेव गाथा :- संदर्भ -पांगारकर कृत ज्ञानेश्वरचरित्र पान क्रमांक ४६...
वरील दोन्ही अभंग हे := सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना ह्या पुस्तकातून घेतले आहे जे की प्रो.सोनोपंत उर्फ मामसाहेब दांडेकर यांचे लिखित आहे. (first eidition 08 Dec 1996)
Swapniladitya 20 May 2015, 20:29 IST
नाव
संपादननमस्कार! या लेखाचे शीर्षक संंत ज्ञानेश्वर असे असायला हवे असे वाटते. कारण ज्ञानेश्वर हे नुसते एखाद्याचे व्यक्तिनामही असू शकते.परंंतु संंत ज्ञानेश्वर अशी ओळख मात्र जगभरात एकमेव व्यक्तीची आहे.आर्या जोशी (चर्चा)
- @अभय नातू: मला वाटते, लेखाचे नाव फक्त ज्ञानेश्वर असे न ठेवता, संत ज्ञानेश्वर असे असायला हवे. तुकाराम महाराजांच्या लेखाचे नावही याच पद्धतीने लिहिले आहे.
- हे दोन्ही लेख फार मोठ्या प्रमाणात वाचले जातात. त्यामुळे मी स्वतः बदल न करता इथे मत मांडत आहे. धन्यवाद. - अमर राऊत (चर्चा) १६:३१, २२ ऑगस्ट २०२२ (IST)