चर्चा:जैमिनी कडू
Latest comment: ६ वर्षांपूर्वी by Tiven2240
प्रताधिकार भंग अहवाल
संपादन- 17 मार्च रोजी जेमीनी यांच्या मॄत्युची बातमी वर्तमानपत्रात आल्याबरोबर् त्यांच्या नावाने हा लेख लिहून त्यात साळवे व हिवाळे यांनी वरील मजकूर जोडल्याचे स्पष्ट दिसत आहे.
- ह्या लेखाचा सर्वच मजकूर नकल-डकव असल्याने आणि लेखात उल्लेखलेल्या व्यक्तीची उल्लेखनीयता अज्ञात असल्याने पानच काढण्यात यावे ही विनंती. WikiSuresh (चर्चा) ०४:०३, ६ जुलै २०१८ (IST)