चर्चा:जेम्स मॅकइन्टॉश

Latest comment: १० वर्षांपूर्वी by अभय नातू in topic शीर्षक

शीर्षक संपादन

जेम्स मॅकिनटॉश बरोबर कि जेम्स मॅकइंटॉश/मॅकइन्टॉश

अभय नातू १६:५५, १३ जानेवारी २०१० (UTC)

मॅकिन्टॉश असे वाचण्यात आले आहे. वि. नरसीकर (चर्चा) १७:२७, १३ जानेवारी २०१० (UTC)

मॅक... अशी नावे स्कॉटिशस्कॉटिश-गेलिक भाषेतून आलेली आहेत. यात मॅक हा एक शब्द असून (याचा अर्थ ...चा मुलगा असा होतो) त्यानंतर येणाऱ्या शब्द त्याला प्रत्यय होतो. असे असतानाही उच्चार करताना मॅकमधील चा पूर्ण उच्चार करून नंतरचा शब्द उच्चारला जातो.

अभय नातू (चर्चा) २२:५२, ३१ जानेवारी २०१४ (IST)Reply

"जेम्स मॅकइन्टॉश" पानाकडे परत चला.