चर्चा:चुंबकीय वर्णओळख

Latest comment: १२ वर्षांपूर्वी by अभय नातू

माझ्या मते या लेखाचे शीर्षक चुंबकीय अक्षरओळख किंवा चुंबकीय वर्णओळख केल्यास जास्त सुटसुटीत राहील आणि ध्वनितार्थात जास्त फरक पडणार नाही.

अभय नातू २३:५६, २१ फेब्रुवारी २०१२ (IST)Reply

"चुंबकीय वर्णओळख" पानाकडे परत चला.