चर्चा:चांदोद
Latest comment: १ वर्षापूर्वी by Ketaki Modak in topic Template बाबत
Template बाबत संपादन
नमस्कार,
हिंदीमधील template वापरून मराठीत बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ती पानावर दिसत नाही, काय करावे लागेल? मार्गदर्शन हवे आहे.
धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ००:३६, २८ मार्च २०२३ (IST)
- @Ketaki Modak:
- {{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र}} हा साचा वापरुन पहा.
- अभय नातू (चर्चा) ०६:३४, २८ मार्च २०२३ (IST)
- ठीक. करून पहाते. धन्यवाद. Ketaki Modak (चर्चा) ०७:४३, २८ मार्च २०२३ (IST)