या लेखातील नकाशात घोडसगावचे स्थान चूकीचे आहे. संपादन

हा लेख जळगाव जिल्हातील गाव बद्दल आहे. आणि हा लेख विकी द्वारे धुळे जिल्हातील घोडसगाव लेखाला जोडला आहे. Research Voltas (चर्चा) ०२:११, १६ मार्च २०२१ (IST)Reply

  झाले.
संतोष गोरे (💬 ) ०९:५४, १६ मार्च २०२१ (IST)Reply

हा लेख चूकीच्या इंग्रजी लेखाला जोडलेला आहे.

 या लेखाला Ghodasgaon, Jalgaon District या इंग्रजी लेखाशी जोडा. Research Voltas (चर्चा) ११:३५, १६ मार्च २०२१ (IST)Reply 

इंग्रजी विकी संपादन

@Goresm:, नमस्कार या लेखात मी खूप नवीन माहिती आणि छाया जोडलेल्या आहेत. या गावाच्या इंग्रजी विकी लेखावर एकही छाया नाही, कृपया या लेखातील मजकूर आणि छाया इंग्रजी लेखात जोडा.Rock Stone Gold Castle (चर्चा) १६:००, २६ एप्रिल २०२३ (IST)Reply

@Rock Stone Gold Castle:, ते काम आपणच केलेलं बरे राहील. अजून एक, वानर आणि माकड हे दोन वेगवेगळे जीव आहेत. वानर हे लांब शेपटीवाले आणि सहसा काळया तोंडाचे असतात, तर माकड हे आखूड शेपटीवाले आणि लाल तोंडाचे असतात. याशिवाय त्यात बरेच फरक आहेत. तुम्ही एका चित्रात वानर आणि माकड हे दोन्ही नाव एकत्रच दिले आहेत. तसेच विकिपीडियावर शुद्ध मराठी भाषा वापरली जाते. घोडसगावच्या भागात जरी वान्हेर म्हटले जात असले तरी येथे वानर हा शब्दच जोडावा.- संतोष गोरे ( 💬 ) ०९:५४, २८ एप्रिल २०२३ (IST)Reply
"घोडसगाव" पानाकडे परत चला.