मी येथे तीन लेखांचे मजकूर येथे स्थानांतरित केले आहे, या मजकूरांमध्ये एकत्रीकरण व बदल आवश्यक आहे.--संदेश हिवाळेचर्चा १३:३७, १ मे २०१८ (IST)Reply

नकल-डकव मजकूर संपादन

मी अधोरेखित केलेला प्रस्तुत लेखातील नकल-डकव मजकूर खालील दोन दुव्यांवरून जसाच्या तसा उतरवण्यात आला आहे.

  1. जीवनयज्ञ ब्लॉग (२ एप्रिल २०१६)
  2. लोकमत न्यूज १८ बातमी (२० डिसेंबर २००८)

@अभय नातू:@Tiven2240: तरी प्रचालाकांनी आवश्यक ती कारवाई करावी ही विनंती. --Pushkar Ekbote (चर्चा) १२:०१, २ मे २०१८ (IST)Reply

 
-- अभय नातू (चर्चा) ०८:३१, ३ मे २०१८ (IST)Reply
"घनकचरा" पानाकडे परत चला.