चर्चा:गोरा (कादंबरी)

Latest comment: ४ वर्षांपूर्वी by अभय नातू in topic संदर्भ चौकटी

प्रकाशन वर्ष

संपादन

@आर्या जोशी: कोणत्याही पुस्तकावर लेख लिहिताना त्याचा लेखक व प्रकाशन वर्ष ह्या दोन बाबी अत्यावश्यक असतात. गोरा कोणत्या साली प्रकाशित झाली याची माहिती लेखात घालावी. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १५:०८, १८ मे २०२० (IST)Reply

@Sandesh9822: धन्यवाद!--आर्या जोशी (चर्चा) १२:०८, १९ मे २०२० (IST)Reply

@आर्या जोशी: प्रकाशन वर्ष जोडल्याबद्दल धन्यवाद. कृपया, दिलेल्या संदर्भात पृष्ठ क्रमांक (...pages=) सुद्धा नमूद करावा, तसेच इतर विभागांनाही संदर्भ जोडावे. --संदेश हिवाळेचर्चा १३:४०, १९ मे २०२० (IST)Reply

संदर्भ चौकटी

संपादन

@अभय नातू: नमस्कार! या लेखाला संदर्भ देताना स्रोत बातमी येथे पुस्तकाचे रकाने दिसत आहेत. इतकी गैरसोय का होते आहे? खरंतर संपादकांना ते सोयीचं व्हायला हवं आहे.पण अडचणीच येत आहेत.कृृृृपया सहकार्य करुन योग्य ती उपाययोजना करावी. धन्यवाद!--आर्या जोशी (चर्चा) १२:०८, १९ मे २०२० (IST)Reply

@आर्या जोशी:
आत्ताच हे पाहिले असता स्रोत बातमी वरुन संदर्भ लावीत असताना बातमीबद्दलचेच रकाने दिसत आहेत, उदा. एजंसी, अंक, प्रकाशक, इ.
इतर कोणाला तुमच्यासारख्या अडचणी येत असल्याचे ऐकीवात आहे का?
अभय नातू (चर्चा) १६:४१, २० मे २०२० (IST)Reply
"गोरा (कादंबरी)" पानाकडे परत चला.