शुद्धलेखन कोणते अचूक?

सन्डवॅक
संडब्याक
सुंडब्याक

अभय नातू (चर्चा) २२:०७, २४ एप्रिल २०१२ (IST)Reply


कोठलेही नाही. योग्य लिखाण सन्डबॅक. सुंदरी आणि सुंदरलॅन्ड हे भारतीय शब्द सोडले तर Sundचा उच्चार साधारणत: सन्ड असा होतो.. उदा० Sundae, Sunday, Sundry, वगैरे. आणि त्यामुळे मराठीत तो उच्चारानुसार तसाच लिहिता येतो....J (चर्चा) २३:३३, २४ एप्रिल २०१२ (IST)Reply

"गिदोन सन्डवॅक" पानाकडे परत चला.