चर्चा:गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार

Latest comment: ५ वर्षांपूर्वी by संदेश हिवाळे in topic विस्तार

विस्तार संपादन

@संदेश हिवाळे: आपण काही पुरस्कार लेखावर काम करत आहेत. कृपा या लेखाला सुद्धा आपल्या सुचित जोडा --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १८:१६, १८ मे २०१८ (IST)Reply

हो यावरही काम करतो, पण याचे काही अधिकृत संदर्भही शोधावे लागतील, यासाठी मदत करा. मी काम करत असलेल्या लेखांची अधिकृत माहिती येथे आहे, म्हणून त्यावरच सध्या करत आहे.--संदेश हिवाळेचर्चा १८:२६, १८ मे २०१८ (IST)Reply

"गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार" पानाकडे परत चला.