संदर्भ कसे शोधायचे आणि माहिती भरण्याबद्दल

संपादन
@कल्याणी कोतकर:
  • ह्या लेखासाठी संदर्भ शोधण्यासाठी आपण गुगल बुक्स किंवा गुगल स्कोलर वापरू शकतो.
  • वरील दुव्यांवर जाऊन त्यातील माहिती वाचून प्रस्तुत लेखात भर घालता येईल आणि पुढेही अश्याच प्रकारे माहिती शोधावी. प्रत्येक पुस्तक उघडल्यावर वर दिसणाऱ्या दुव्यांना संदर्भ द्या मध्ये पेस्ट केल्यास आपल्याला त्याचा संदर्भ तयार करता येईल. पान क्रमांक आणि इतर माहिती संदर्भ तयार केल्यावर संदर्भाच्या वर दिसणाऱ्या संपादन करावर जाऊन भरता येते.
  • मी उदाहरणादाखल वरील दोन्हींचे दुवे आपल्यासाठी देत आहे. ते पाहून ती पुस्तके वाचून त्यातील माहिती आपल्या शब्दांत ह्या लेखात लिहावी ही विनंती. अनेक लेख लिहिण्याऐवजी एकच सुंदर अनेक संदर्भ असलेला लेख लिहील्यास ते जास्त उपयोगाचे होईल. सुरेश खोले संवाद हवा? १६:१६, १० ऑगस्ट २०१८ (IST)Reply
"गांधी टोपी" पानाकडे परत चला.