चर्चा:गांधीगिरी
ह्या पानाचा काय उपयोग आहे? ना वर्ग आहे ना कोणता दुवा. Abhijitsathe १९:३३, १ नोव्हेंबर २०११ (UTC)
- पान त्वरित वगळावे नाहीतर इतरही चित्रपटाच्या संवादाची लेख निर्मिती सुरु होईल जसे कालिया, सांबा, हे मोग्याम्बो, ओये ओये, इलू इलू वगरे. विजू पांडे ०४:२७, २ नोव्हेंबर २०११ (UTC)
- सहमत. वाटल्यास येथील मजकूर चित्रपटाच्या लेखात हलवावा.
- अभय नातू ०४:३२, २ नोव्हेंबर २०११ (UTC)
वगळू नये.
संपादनबोली भाषा व एक सामाजिक सुधारणेचे हत्यार या दोन्ही दृष्टीने (समाज शास्त्रीय व भाषा शास्त्रीय ) हा शब्द तसेच हि कृती नक्कीच महत्वाची आहे. उथळ विचार करणार्यांना हा केवळ एक चित्रपटातील संवाद वाटेलही. अशांनी कृपया http://en.wikipedia.org/wiki/Gandhigiri हा लेख बघावा. Cultural studies, Slang , Gandhism , Indian slangs इतक्या विविध वर्गांत या लेखाचा समावेश केला आहे. इंग्रजी विकिपिडीया देखील या शब्दाची इतक्या खोलात जाऊन दखल घेतो , तर भारतीय भाषांमधील विकिपिडीयाने का घेऊ नये ?
- योग्य विषयांची दखल जरुर घ्यावी, पण जर अशा लेखात काही मजकूर नसेल तर तो उथळ आशयानेच निर्मित केलेला आहे असा ग्रह होणे अगदी साहजिक आहे.
- तरी जोपर्यंत मजकूर घातला जात नाही तोपर्यंत याचा उल्लेख चित्रपटाच्या लेखात, किंवा महात्मा गांदी या लेखात सुद्धा करावा.
- लेखात भर घातल्यास उत्तमच.
- अभय नातू १७:४७, २ नोव्हेंबर २०११ (UTC)