गांधीगिरी
'गांधीगीरी भारतात वापरला जाणारा एक नवा शब्द आहे , जो महात्मा गांधींचे सिद्धांत / गांधीवाद, सध्याच्या परीस्थितीतही प्रत्यक्ष अमलात आणण्या साठी प्रयोग केला जातो. (गांधीवाद : महात्मा गांधीचे आदर्श सत्याग्रह, अहिंसा, व सत्य ). लोकप्रिय हिंदी फिल्म 'लगे रहो मुन्नाभाई' मध्ये याच्या वापरामुळे हा शब्द २००६ पासून लोकप्रिय झाला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
संपादनगांधीगिरी ! : एक सम्पादकीय लेख Archived 2007-10-16 at the Wayback Machine.