चुकीचे शीर्षक ? संपादन

@Janavigyan:, नमस्कार, आपण या लेखाचे नाव बदलू शकतो. या गावाचे नक्की नाव काय हवे आहे?-संतोष गोरे ( 💬 ) १७:०६, २१ जून २०२३ (IST)Reply

नमस्कार, शीर्षकाला लागू असलेला मजकुर टाकल्या गेला नव्हता. मी आता शीर्षकानुसार मजकूर बदलविला आहे. आता कृपया या कारणांसाठी पान वगळू नये ही विनंती. Janavigyan (चर्चा) २१:४१, २२ जून २०२३ (IST)Reply
"गट्टपायली" पानाकडे परत चला.