चर्चा:खुटबाव रेल्वे स्थानक

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

@सुशान्त देवळेकर:

लेखकाकडून चुकीची माहिती. या स्थानकावर पुण्याकडून दौंडकडे जाणाऱ्या सगळ्याच पॅसेंजर गाड्या थांबत नाहीत... काही निवडकच थांबतात. --अभय होतू (चर्चा) ०२:५८, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

@अभय होतू:,
[१] यानुसार येथे सगळ्या पॅसेंजर गाड्या थांबतात. कोणती पॅसेंजर गाडी थांबत नाही?
अभय नातू (चर्चा) ०७:१३, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

५१०२७ ५१०२८ ५१०२९ ५१०३३ ५१०३४ ७१४१३ ७१४१६ या पॅसेंजर गाड्या येथे थांबत नाहीत. --अभय होतू (चर्चा) ११:१९, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply

लेखात घातले
अभय नातू (चर्चा) ११:५६, २५ नोव्हेंबर २०१७ (IST)Reply
"खुटबाव रेल्वे स्थानक" पानाकडे परत चला.