चर्चा:क्रिस्टोफर पिने

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by Sachinvenga

@Sachinvenga:,

या लेखाचे शीर्षक क्रिस्टोफर पीने (Pinney) असावे का? पेन्या उच्चार बरोबर वाटत नाही. सहसा पेन्या हे स्पॅनिश/मेक्सिकन लोकांत आढळणारे नाव आहे आणि त्याचे रोमन लिपीत शुद्धलेखन Peña असे होते.

अभय नातू (चर्चा) ०१:२२, ३ डिसेंबर २०१७ (IST)Reply

"क्रिस्टोफर पिने" पानाकडे परत चला.