@संदेश हिवाळे:,

क आणि क् हे लेख वेगळे का असावे?

अभय नातू (चर्चा) ०२:३४, २३ जानेवारी २०१८ (IST)Reply


क आणि क् हे लेख वेगळे का असावेत कारण क् हा 'वर्ण' (व्यंजन) आहे तर (क् + अ = व्यंजन + स्वर) हे 'अक्षर' आहे.

--संदेश हिवाळेचर्चा ०२:४५, २३ जानेवारी २०१८ (IST)Reply

धन्यवाद. विषयवस्तू वेगळ्या वाटत नाहीत. म्हणून हे लेख एकमेकांत विलीन करावे असे वाटते. जर असे नसेल तर दोन्ही लेखांत गल्लत साचा किंवा हे सुद्धा पहा विभाग घालावा.

अभय नातू (चर्चा) ०२:४८, २३ जानेवारी २०१८ (IST)Reply

साचा वापरतो.--संदेश हिवाळेचर्चा १६:०७, २३ जानेवारी २०१८ (IST)Reply
"क्" पानाकडे परत चला.