चर्चा:कौळाणे (गा.)

Add topic
There are no discussions on this page.

Gnome-edit-redo.svgPralhad Suryawanshi:,

येथील गा. म्हणजे काय?

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:१२, ४ जुलै २०२१ (IST)

गा. हा गाळणे याचे संक्षिप्त रुप आहे. मालेगाव तालुक्यात दोन गावांची नावे कौळाणे अशी आहेत त्यांची ओळख स्पष्ट करण्याकरिता जवळच्या जून्या मोठया गावाचे नाव जोडले जाते. Pralhad Suryawanshi (चर्चा) १७:०१, ५ जुलै २०२१ (IST)
Yes check.svg झाले. -- अभय नातू (चर्चा) ००:१०, ६ जुलै २०२१ (IST)
"कौळाणे (गा.)" पानाकडे परत चला.