चर्चा:कोकम

Latest comment: ३ वर्षांपूर्वी by ज्ञानदा गद्रे-फडके

@अभय नातू: आमसूल हा कोकमापासून तयार केलेला पदार्थ आहे आणि फळाचे नाव कोकम आहे. त्यामुळे या लेखाचे नाव कोकम असे असायला हवे. तरी तसा बदल करावा ही विनंती. धन्यवाद! --ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) २०:५१, ६ जून २०२० (IST)Reply

"कोकम" पानाकडे परत चला.