चर्चा:कैसर-ए-हिंद

Latest comment: ७ वर्षांपूर्वी by अभय नातू

@:,

माधवराव शिंदेंना हा पुरस्कार मिळाल्याची नोंद सापडत नाही.

माधवराव शिंदेंचा जन्म १९४५ मध्ये झाला. जर हा पुरस्कार १९४७पर्यंतच देण्यात आला असेल तर शिंदेंना हा पुरस्कार वयाच्या २ऱ्या वर्षाच्या आतच मिळालेला असला पाहिजे. का हे कोणी दुसरे माधवराव सिंदिया आहेत?

अभय नातू (चर्चा) २२:५२, ४ डिसेंबर २०१७ (IST)Reply


माधवराव सिंदिया (जन्म : २० ऑक्टोबर १८७६; मृुत्यू : ५ जून १९२५) जिवाजीराव शिंद्यांच्या आधीचे ग्वाल्हेरचे महाराजा. लोकसभेत निवडून आलेले माधवराव वेगळे आहेत. ... (चर्चा) २३:०४, ४ डिसेंबर २०१७ (IST)Reply

धन्यवाद - अभय नातू (चर्चा) २३:०७, ४ डिसेंबर २०१७ (IST)Reply
"कैसर-ए-हिंद" पानाकडे परत चला.