केनी Commelina diffusa — climbing dayflower संपादन

केनी आणि केना या एकाच कुळातल्या आहेत. मला केनी पहायला मिळाली. केनी आणि केना यांच्यात फक्त पानांच्या रुंदीचा फरक आहे का आणखी फरक आहेत? असतील तर कोणते? केनी खाण्यायोग्य आहे का ? Sanjaymmali (चर्चा) १८:३१, ११ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply

"केनी" पानाकडे परत चला.