संजय महादेव माळी यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि डॉ. अरुण तिवारी लिखित "Squaring the Circle - Seven Steps To Indian Renaissance" या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला. सदर अनुवाद फेब्रुवारी २०१७ रोजी बुकगंगा प्रकाशन, पुणे यांनी प्रकशित केला.